
IPL 2025: चतुर कप्तानी, तडाखेबंद फलंदाजी, हे तीन कर्णधार गाजवताहेत यंदाची आयपीएल
IPL 2025: दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये तीन कर्णधारांनी विशेष छाप पाडली आहे. तसेच त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्यासोबत आपल्या तडाखेबंद फलंदाजीनेही संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...

IPL : मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटर्सला फिटनेसचे धडे देतो प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा, तुम्ही ओळखलं का?
मराठी अभिनेत्रीचा नवरा क्रिकेटविश्वात कमावतोय नाव, मुंबई इंडियन्सशी आहे खास नातं ...

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये होता रोहित शर्मा? म्हणाली- "पहिल्याच भेटीत किस केलं अन्..."
रोहितचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोफिया हयात हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा दावाही अभिनेत्रीने केला होता. ...

ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल..
Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is an amazing team owner : प्रत्येक सामन्यामध्ये आनंदीच दिसते प्रिती. शांतपणे खेळाची मज्जा घेते. ...

जर IPL खेळत असते राजकीय नेते, तर मुंबई इंडियन्सची कमान कुणाच्या हाती असती?; AI फोटो व्हायरल
...

काव्या मारनच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने १ हजार कोटींच्या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली, कोण आहे 'तो'
सध्याच्या घडीला देशातील सर्वात महागडा गायक आणि संगीतकाराला काव्या डेट करत असल्याची चर्चा आहे. ...

सनराइजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन का आहे चर्चेत? सर्वात जबरदस्त टिमची श्रीमंत मालकीण..
Why is Sunrisers Hyderabad CEO Kavya Maran in the news? The richest owner of the most powerful team : काव्या मारन हे नाव सध्या सारखे कानावर पडत आहे. पाहा कोण आहे काव्या. ...

'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का?
Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia: ईशान किशनच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ...

दिशा पाटनीनं सोशल मीडियावर भरुन काढली सगळी कसर, हॉट PHOTOS केले शेअर
आयपीएल २०२५ चा उद्घाटन समारंभात दिशावर अन्याय झाल्याचे तिचे चाहते म्हणत होते. आता अभिनेत्रीनं हे फोटो पोस्ट करत सर्व कसर भरुन काढली आहे. ...

विराट, धोनी अन् रोहितसह हे ९ खेळाडू पहिल्या हंगामापासून गाजवताहेत IPL चं मैदान
आयपीएलचं १८ वे वर्ष, पहिल्या वर्षापासून खेळणारे हे ९ खेळाडू यंदाच्या हंगामातही जलवा दाखवण्यासाठी आहेत सज्ज ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट!
धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. तिच्या नव्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय. ...

'छोटा पॅक बडा धमाका'! यंदाच्या IPL हंगामात हे ५ अनकॅप्ड खेळाडू ठरतील लक्षवेधी, कारण...
आयपीएलच्या मेगा लिलावापासून वैभव सूर्यंवशी हे नाव चर्चेत आहे, त्याच्यासह आणखी काही चेहरे आहेत जे यंदाच्या हंगामात लक्षवेधी ठरतील. ...